Published On Aug 13, 2020
श्रद्धेय श्रोतेहो !!! गुरुदेव शंकर अभ्यंकरांच्या 'भगवान श्रीकृष्ण' या प्रवचनमालेचे तिसरे पुष्प! बाललीला, कालियमर्दन, कंसवध अश्या अत्यंत नाट्यमय प्रसंगांनी नटलेले हे पुष्प! जय श्रीकृष्ण !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
show more