रंगपंचमी🧡 | वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी | 25.03.2024 | Vlog23 | Part2
Yash Raut Vlogs Yash Raut Vlogs
850 subscribers
209 views
0

 Published On Mar 26, 2024

‪@yashraut2410‬


हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.


होळीच्या रंगांचा अर्थ

होळीच्या वेळी दिसणारे रंग वेगवेगळ्या गोष्टींचे प्रतीक आहेत. निळा हा भगवान श्रीकृष्णाच्या त्वचेचा रंग दर्शवतो तर हिरवा रंग वसंत ऋतु आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे. लाल विवाह किंवा प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे तर लाल आणि पिवळे दोन्ही - सामान्यतः विधी आणि समारंभात वापरले जातात - शुभतेचे प्रतीक आहेत.

show more

Share/Embed