केळवली धबधबा । पावसाळ्यातील अतिशय सुंदर आणि तितकाच रौद्र । Most Thrilling Exp., Kelavali, Satara
Girish Patankar Vlogs Girish Patankar Vlogs
12.6K subscribers
27,485 views
487

 Published On Aug 8, 2021

साताऱ्यापासून ३५ किमी अंतरावर असणारा अलीकडेच प्रकाशझोतात आणि पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणजे हा केळवली धबधबा.
ह्या धबधब्या पर्यंत पोहोचण्यासाठी साताऱ्यापासून दीड तास लागतो. पण पावसाळ्यातील हा प्रवास विस्मरणीय ठरतो. जाताना अनेक छोटे मोठे धबधबे आपले मन मोहून टाकतात.
केळवली गावात पोहोचल्यानंतर १५ ते २० मिनिटे पायवाटेने डोंगर वाटेने चालून गेल्यावर आपण ह्या सुंदर धबधब्यापाशी पोहोचतो. इथे सुद्धा जळू आहेत पण त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तरी जाताना रस्ता दगड वाटेचा असल्यामुळे काळजी घ्यावी. पाऊस कमी असताना धबधब्या खाली असणाऱ्या डोहात पोहण्याचा आनंद घेता येऊ शकतो. पावसाळ्यात पाणी जास्त असताना कोणीही आत जाण्याचा प्रयत्न करू नये.

Route -
From Pune -
Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Parali (Urmodi Dam) - Nitral - Nigudmal - Kelavali Village - Kelavali Waterfall (147 KM)

From Mumbai -
Mumbai - Pune - Shirval - Pachwad - Satara - Dabewadi - Parali (Urmodi Dam) - Nitral - Nigudmal - Kelavali Village - Kelavali Waterfall (290 KM)

From Kolhapur-
Kolhapur - Karad - Umbraj - Atit - Shendre - Satara - Dabewadi - Parali (Urmodi Dam) - Nitral - Nigudmal - Kelavali Village - Kelavali Waterfall (154 KM)

Follow me on Instagram
  / girishpatankarvlogs  
Like me on Facebook
  / girishpatankarvlogs  
Follow me on Twitter
  / girishpatankarv  

My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Action Camera - GoPro Hero 9
Microphone - Rode Videomic Go, Boya MM1
Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm

Music:
Epidemic Sound

show more

Share/Embed