30-8-2024 Saam Sanjivani DR NILESH PATIL nibbana life Saam tv
Saam Sanjeevani - Saam TV Saam Sanjeevani - Saam TV
18.7K subscribers
980 views
33

 Published On Aug 30, 2024

सहभाग : डॉ. निलेश पाटील, आयुर्वेद कन्सल्टंट

निब्बाना नेचर हीलींग सेंटर , छ. संभाजीनगर.

संपर्क -
9922328515 /9511911299

www.nibbana.in

डॉक्टर दाम्पत्याचा अज्ञात जगातील प्रवास व त्यातून नवीन चिकित्सा पद्धतीचा शोध.

डॉ नीलेश पाटील हे एमडी आयुर्वेद तज्ज्ञ, न्यू एज स्पिरीच्युल कोच, प्राणिक आणि रेकी हीलर, लेखक, प्रसिद्ध वक्ते असून जगावेगळी अशी, निब्बाना जीवनपद्धती " चे संस्थापक आहेत. गेली 25 वर्षांपासून ते आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांच्या जीवनात आरोग्य व आनंद आणला आहे. जीवनाच्या एका वळणावर सामाजिक दृष्टिकोनातून सर्व काही चांगले असताना, त्यांची 14 क्लिनिक, स्वतः ची औषधी निर्मिती, देशभरातील एक ख्यातनाम डॉक्टर असताना कायम टिकणाऱ्या आनंदाच्या शोधासाठी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी एक यौगिक नवीन प्रकारचा सन्यास मार्ग निवडला व ह्या मार्गावर चालत असताना त्याना जे मिळाले ते म्हणजे निब्बाना. डॉक्टर सांगतात निब्बाना म्हणजे एक जीवन पद्धती आहे ती जर का आपण स्वीकारली, वर्तनात आणली तर आपण सर्व आजार कायमचे बरे करू शकतो, पुढील होणाऱ्या आजारांना थांबवू शकतो, कायमचे आनंदी होवू शकतो व हवे ते यश प्राप्त करू शकतो. निब्बाना जीवनपद्धती ने समाजात बदल करण्यासाठी त्यांनी छ. संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) पासून जवळच निसर्गाच्या वातावरणात विश्वांजुपुरं नावाने एक शांत, सुंदर एका सेंटर ची स्थापना केली आहे.

डॉ नीलेश हे राष्ट्रपती, राज्यपाल, सिने कलावंत पासून तर समाजातील अनेक स्तरातील व्यक्तींचे गुरू, मार्गदर्शक व डॉक्टर आहेत. त्यांच्या या सर्व अलौकिक, धाडसी प्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ अपेक्षा पाटील त्यांच्यासोबत तेवढ्याच ऊर्जेने त्यांची साथ देत आहेत. त्याही एम डी आयुर्वेद व स्पिरीच्युल कोच आहेत. अश्या ह्या डॉक्टर दांपत्याने निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाची नवीन शिक्षण पद्धती शोधून तिची स्थापना केली आहे. त्यायोगे व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होवून.. त्यांचे पूर्ण रूपांतरण होते. निब्बाना मध्ये रुग्ण मित्रांना दिली जाणारी औषधी ही सेंटर मधेच बनविली जातात ही औषधी व सर्व कार्य पद्धती ही डॉक्टरांच्या 25 वर्षातील अनुभवाने संशोधन, प्रक्रिया करून वेगवेगळी कॉम्बिनेशन करून उच्च दर्जा, प्रामाणिक

मार्गाने बनविली जातात.

show more

Share/Embed