माझी हरतालिका पूजा|सणाच्या दिवसात होणारी गडबड|पूजेसाठी विकत आणली वाळू|housewife vlog
Monika Korde Vlogs Monika Korde Vlogs
3.97K subscribers
222 views
12

 Published On Sep 7, 2024

माझी हरतालिका पूजा|सणाच्या दिवसात होणारी गडबड|पूजेसाठी विकत आणली वाळू|housewife vlog

•नमस्कार मैत्रिणींनो🙏🙏

•मी मोनिका कोरडे भिंगारदे.

•मी एक housewife mummy आहे.

•घर, दोन मुलांना सांभाळून मी yt vlog पण बनवते.

•मला या सर्वात तुमची साथ हवी आहे तर देणार ना साथ मला.

•तुमच्या मदतीची आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.

•तुम्हाला जर माझ्या विषयी काही प्रश्न पडत असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंट मध्ये विचार. मी तुमच्या कॉमेंट ची वाट पाहाते.

•तुम्हाला माझे vlog daily routine पाहायला आवडेल अशी अपेक्षा आहे.

'स्वामी म्हणतात..'
"प्रत्येकाच्या कर्मांची शिक्षा इथेच भेटणार आहे त्यामुळे दुसरा काय करतोय किंवा तो चुकतोय हे आपण पाहायचं नाही आपण फक्त कार्य करत राहायचं"

मी कोण आहे या व्हिडिओमध्ये पहा 👇
   • माझ्याबद्दल माहिती सांगणारा ब्लॉग. my...  

गर्भामध्ये मुलगी व मुलगा असल्याचे लक्षण 👇
   • गर्भामध्ये मुलगा की मुलगी लक्षणे.Mulg...  

मानस चा वाढदिवस
   • मानसच्या birthday ची तयारी. सर्व किती...  

show more

Share/Embed