माझ्या अंगणात मोर यो आणलाय....✨️✨️🤩 (खोडदे मोहितेवाडी)❤️
Pankaj Mohite #Aamhi kokanwale Pankaj Mohite #Aamhi kokanwale
156 subscribers
1,129 views
20

 Published On Sep 19, 2024

माझ्या अंगणात मोर आयलाय

माझ्या अंगणात् मोरयो आयलाय, मोर कसा नाचवितो, सुंघरू वाजवितो राहा. शोम मानाईच्या मंदीरामध्ये मोर कसा नाचवितो, सुंघरू वाजवितो. माझ्या अंगणात मोरयो आयलाय - नाशा काळकाई देवीच्या मंदीरामध्य मोर कसा नाचवितो, घुंघरू वाजवितो, माझ्या अंगणात मोर यो आयलाय - - - 1121) खेतरपाल देवाच्या मंदीरामध्ये, देवाच्या भोर कसा नाचवितो, धुंधरु वाजविलो माझ्या अंगणात मोर यो आयलाय-



धन्यवाद.

टिप: आपआपल्या गाणं बोलाई ! मी कोकण प्रेमी गावच्या देव्यांची नावे घेऊन

show more

Share/Embed