आदिवासी नृत्य (धुमशा नाच.)
SP. production SP. production
635 subscribers
40,386 views
117

 Published On Sep 22, 2023

DJ ला लाजवेल असा धुमशा नृत्य प्रकार . रायगड मधील आदिवासी समाजाचा पारंपरिक पद्धतीने सादर केलेला धुमशा नाच पाहा. आदिवासींनी आजही आर्टिकल 13(3)क च्य माध्यमातून संरक्षित असलेले आदिवासींचे कस्टमरी लॉ अबाधित ठेवलेले आहेत.हेच कस्टमरी लॉ आदिवासींना संविधानात आदिवासी ही ओळख करून देतात. त्यांना अबाधित ठेवले तरच आदिवासी वाचू शकतो.हे प्रत्येक आदिवासी समाजातील लोकांचं कर्तव्य आहे आर्टिकल 13(३) शी निगडित रूढी परंपरा आणि प्रथा वर आधारित पारंपरिक आदिवासी ग्रामसभा चलवा आणि स्वतःचे प्रशासन चालविण्यास सक्षम व्हा.
जय आदिवासी.

show more

Share/Embed