नवीन शैक्षणिक धोरण 2020| national education policy 2020|वैशिष्ट्ये| उद्दिष्ट्ये|शिक्षक|
School Companion School Companion
5.08K subscribers
81,548 views
1K

 Published On Aug 3, 2020

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (29 जुलै 2020 ) नवीन शैक्षण धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे धोरण रखडले होते.

हे नवीन शैक्षणिक धोरण देशात तब्बल 34 वर्षानंतर आलं आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डॉ. कंस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता.
या व्हिडिओमध्ये आपण या धोरणाचे वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, महत्वाचे निर्णय, टीका या सर्व अंगाने सखोल विश्लेषण केले आहे.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

show more

Share/Embed