MCSR VIDEO 93 PART  15 OF LEAVE RULE ENCASHMEMT , EARNED LEAVE VACATION    DEP BY .RENGHE        
Halke Phulke By Pramod Renghe Halke Phulke By Pramod Renghe
3.09K subscribers
2,452 views
107

 Published On Sep 24, 2023

MCSR VIDEO 93 म ना से  रजा नियम  भाग 15

 दीर्घ सुट्टी विभागातील कर्मचारी वर्गास निवृति च्या वेळेस  अथवा सेवेत आसताना मृत्य झाल्यास मिळणारे अर्जित रजेचे रोखीकरण या बाबत चर्चा, 

म ना से (रजा) नियम 1891 मधील नियम 50/54 व 68 या नियम

व शासन वित्त विभागाचे संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांना लिहलेले  पत्र  दिनांक 31/8/2923 बाबत चर्चा     

 



माझ्या व्हीडीओ मध्ये उल्लेख केलेले शासन निर्णय  व अधिसूचना महाराष्ट्र राज्य शासनाच्या site http://www.maharashtra.gov.in वर उपलब्ध असतात


माझे "निवृत्ती वेतनाचा सोपान " हे पुस्तक https://www.bookganga.com/R/34ZOK वर उपलब्ध आहे

तसेच मला, माझा मुलगा प्रसाद रेंघे याचा सेल क्रमांक +919552624424  वर गुगल pay करून payment चा स्क्रीन शॉट व तुमचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर 




काळविल्यास मी पोस्टने पुस्तक पाठवीन.व postage घेणार नाही किमंत रुपये 300/-

 

काही प्रेक्षक माझा mail ID  विचारीत आहेत.तो पुढील प्रमाणे

[email protected]



 


 





     

show more

Share/Embed