Mechanical ते Electrical Engineering करणाऱ्यांना IT मध्ये शिफ्ट व्हायच तर हे मार्ग, संधी आहेत...
BolBhidu BolBhidu
2.15M subscribers
53,031 views
1.1K

 Published On Nov 29, 2022

#BolBhidu #EngineerToIT #NonITToIT

आपण आज मार्केट मध्ये बघतोय कि खूप सारे इंजिनिअर्स आहेत. अगदी खडा मारला तर २ पैकी एक जण engineer आहे. आणि आपण जे करिअर संदर्भातील एपिसोड केलेत त्यात आपल्या इंजिनिर्स मित्रांनी सध्या त्यांच्या core इंडस्ट्री मध्ये काय परिस्थिती आहे ते सांगून IT मध्ये कसं जात येईल असं विचारलं होतं. सध्या इंडियन मार्केट बूममध्ये आहे आणि युरोप, चीन वगैरे मंदावलेले आहेत. आपल्या software industry मध्ये सुद्धा बूम होती. जोरदार भरतीसुद्धा करण्यात आली. फॉरेन मार्केट चा या इंडस्ट्री वर जरी परिणाम झालेला असला तरी सुद्धा संधी अजूनही मोठी आहेच.

आज आपण माहिती घेऊ Production, mechanical, civil या core इंडस्ट्री मध्ये असलेले जे इंजिनिर्स आहेत ज्यांना IT मध्ये जायचंय त्यांच्यासाठी काय मार्ग आहेत यावर तसेच इथल्या संधी सुद्धा.

क्लाऊडकॉम्पुटिंग बद्दल अधिक चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायचं असेल तर हा कोर्स नक्की करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.premiumlearnings.com/10-s...

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed