Hairfall stopping laddu
SimpleMarathiLiving SimpleMarathiLiving
2 subscribers
5 views
1

 Published On Sep 23, 2024

आजच्या काळात खूप कमी स्त्री पुरुष असतील जे म्हणतील आमचे अजिबात केस गळत नाहीत, केस गळण्यामागे खूप कारणे आहेत, त्याबद्दल आपण इथून पुढच्या काळात भरपूर अभ्यास करुन सोप्प्या भाषेत आपल्या समस्यांचे निराकरण करणार आहोत, पण त्या अगोदर जर आपले केस काही इंटर्नल कारणामुळे म्हणजे शरीरातील आवश्यक nutrients कमी पडल्यामुळे गळत असतील त्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात, केसांना आणि त्वचेला हितकर सर्व पदार्थ यात टाकलेले आहेत, हे सर्व पदार्थ वेगवेगळे रोज खाणे शक्य होत नाही म्हणून आपण लाडू तयार करून वापरणार आहोत, केस आणि त्वचेशी सलग्न विषयाशी संबंधित असलेल्या अनेक समस्या आणि त्यावरील उपाय आपण पुढे पाहू....

#haircare #केसगळणे #hairfall

show more

Share/Embed