मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा...
Vilas kudal Vilas kudal
2.35K subscribers
43 views
1

 Published On Jul 10, 2022

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक लता यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा पार पडली
व मानकरी जोडी बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे मुरलीधर बबन नवले व जिजाबाई मुरलीधर नवले या शेतकरी दाम्पत्यांना विठूरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला..
गेली २० वर्षे शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणार्या नवले कुटुंबांत १९८७ पासून वारीची परंपरा आहे.
तेव्हा हा अनमोल मान मुरलीधर नवले यांना मिळाला आहे🙏🏻
-:-विलास महाराज कुदळ 8806694810

show more

Share/Embed