Mauli Vrudhashram | Documentary Film |2022
Pkp Studios Pkp Studios
688 subscribers
69,321 views
690

 Published On Jul 10, 2022

Mauli Vrudhashram | Documentary Film |2022

माऊली वृध्दाश्रम

पुण्यापासून ११० किमी व मुंबईपासून १५० किमी बोरवाडी ता. माणगाव जि. रायगड येथे सन १९९९ पासून कार्यरत.

* एका खोलीत दोन वृध्दांची सोय, ॲटॅच बाथरून, संडास, उत्तम व रुचकर शाकाहारी भोजन, वैद्यकिय सेवा उपलब्ध

* मासिक शुल्क - ६५००/- डिपॉझिट - २०,००० / - प्रवेश फी - १००० / -

- सकाळी ६ वा. चहा, ८.३० वा. चहा नाष्टा - दुपारी १२ वा. भोजन - दुपारी ४ वा चहा, बिस्कीटे - रात्री ७.३० / ८ वा भोजन, - रात्री १ कप दुध * दर आठवड्याला डॉक्टरांची भेट. सर्वांची तपासणी

* कपडे धुण्याची व्यवस्था दिवसातून २ वेळा खोलीची सफाई * जनरेटर बॅकअप

* परिसरात विठ्ठल रखुमाई व श्रीराम मंदिर रोजची वृत्तपत्रे, मासिक, १५०० पुस्तकांचे वाचनालय ,

श्रीनिवास भाटे - ७६२०३८७९०८ राहूल भाटे - ९८२२०८२९९१ सौ. शशी विद्वांस - ९९७५९७४०११

प्रल्हाद भाटे - ९९२३२६६९९०

अविनाश ओक - ९७६६१६६६९४ अमेय भावे - ९४२२६९५९४९

show more

Share/Embed