महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त - प्रभाव महात्म्याचा
Indira Atre Reading Room Indira Atre Reading Room
344 subscribers
238 views
12

 Published On Oct 1, 2024

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच कार्य केले असे नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेकांनी प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त केले. आजही ज्यांच्या मार्गावरून चालावे असे जगातल्या अनेकांना वाटते त्या महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेल्या काही व्यक्तिमत्त्वांचा परिचय गांधी जयंती निमित्त 'बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा'च्या माध्यमातून करून देण्यात येत आहे.

प्रभाव महात्म्याचा

लेखन व सादरीकरण
संदर्भ ग्रंथपाल व माहिती तज्ञ प्रसाद भडसावळे
मो. ९८२२८५०७१२

व्हिडिओ छायाचित्रे : इंटरनेट, युट्युब

विविध उपक्रम व माहितीसाठी Indira athre reading room यूट्यूब चॅनल पहा.

show more

Share/Embed