श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिघी कोळीवाड्यामधे काय घडलं..?, निसर्ग चक्रीवादळ
KOLI Mitraa KOLI Mitraa
1.39K subscribers
7,754 views
139

 Published On Jun 14, 2020

नमस्कार मित्रांनो,
कोळी संस्कृती या चेनेल मधे सर्वांचे स्वागत करतोय.
हा वीडियो पाहून वादळाचा तुम्हा सर्वांना अंदाज येईल यात शंकाच नाही. हे वादळ इतकं भयानक होतं की जवळजवळ गावातील प्रत्त्येक घराला, गावातील दोन्ही शाळा, नारळाच्या बागा, कोळीवाड्यातील बोटी ( नौका ) यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
मी या वीडियो च्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व वादळाचं तांडव, वादळाची तीव्रता किती होती हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
माझी सर्वांना एकच विनंती आहे की, हा वीडियो जास्तीत जास्त लोकांना share करा. जेणेकरून शासनाकडे लवकरात लवकर पोहोचला पाहिजे आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांना मदत मिळाली पाहिजे.
आणि जर कोणाला या भागातील गरीब लोकांना मदत करायची असेल तर प्लीज़ माझ्याकडे संपर्क साधावा. जर कोणी मदत करण्यासाठी इच्छुक असाल तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
जर तुम्हाला त्या भागात जाऊन मदत करायची असेल तरी तुम्ही मदत करू शकता. माझ्याकडून तुम्हाला सर्व सहकार्य मिळेल.
माझं मोबाईल नंबर आणि email id देत आहे. तुम्हाला माझं सहकार्य पाहिजे असेल तर मला संपर्क करा.
9967169794/[email protected]
Thank you...

njchikati

show more

Share/Embed