जगन्नाथ म.वाडेकर|सतीश म.बंगालवाडीकर |झुका महाराज|ओमकार म.ननवरे यांची जुगलबंदी
संकल्प sankalpa संकल्प sankalpa
2.72K subscribers
58,676 views
518

 Published On Jul 3, 2022

कु. देवकी आसाराम साबळे
हिच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला किर्तन सोहळा.....
आयोजक :- आसाराम महाराज साबळे

कीर्तनकार :- आवाजाचे जादूगार गणेश महाराज वारंगे

गायनाचार्य :- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक ,
जगन्नाथ महाराज वाडेकर,
सतीश महाराज बंगाळवाडीकर,
झुका महाराज,

मृदंगाचार्य :- ओमकार महाराज ननवरे

व महाराष्ट्रातील सर्व गुंजन मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते.

व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा व आनंद घ्या कीर्तन, अभंग, गवळणी, भारुड, व सांप्रदायातील मोठमोठ्या दिग्गजांचा

#sanklpyoutube
#संकल्प चॅनल
I'm on Instagram as @sanklpayoutube. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed