KARVI FLOWER || कारवी || Reality of Lonavala karvi flower ||
LokhandeSagar LokhandeSagar
94 subscribers
53 views
11

 Published On Sep 29, 2024

कारवी :
तब्बल आठ वर्षांनी फुलणाऱ्या कारवीनं सह्यद्रीच्या खोऱ्यात निळं शार गालिच्छा पसरला आहे. निसर्गाचा हा दुर्मिळ नजारा पाहाण्यासाठी, विकेंडमध्ये निसर्गप्रेमी सह्याद्री पर्वतरांगांवरील किल्ले आणि डोंगरावर गर्दी करत आहेत. सतत सात वर्ष वाढल्यानंतर एकदाच फुलणारी ही वनस्पती २०१६ नंतर आता २०२४ मध्ये बहरली आहे.

निळ्या-जांभळ्या रंगाची ही फुलं संपूर्ण डोंगर व्यापून घेते. प्रत्येकवर्षी पावसाच्या आगमनानंतर ही वनस्पती हिरवीगार होते. पावसाळा संपला की पानं गळून केवळ खोड शिल्लक राहतं. सतत सात वर्ष हा क्रम चालतो. त्यानंतर आठव्या वर्षी सप्टेंबर ते ॲाक्टोबरमध्ये ही झुडूपं जांभळ्या निळ्या फुलांनी बहरून जातात. यावेळी डोंगराचं हे दृश्य अवर्णनीय असतं. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, फिल्मसिटी, खारघर हिल्स आदी ठिकाणी लोकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

कारवीचं मध : कारवीच्या मधाचे अनेक फायदे आहेत. तसंच हे मध लहान मुल, वद्धांसाठी आणि महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांना हीमोग्लोबिन समस्या उद्भवत नाही. कारवीचं मध हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

लोणावळा:

लोणावळा म्हटलं की सर्वांना तेथील निसर्गाची आठवण होते. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. लोणावळ्यात आलेला प्रत्येक पर्यटक त्याच्यासोबत वेगवेगळ्या  प्रकारची चिक्की नक्कीच घेऊन जातो. येथील मगणलाल चिक्की चांगलीच फेमस आहे. या चिक्कीचा इतिहास काय आहे ते पाहूया 135 वर्षांचा इतिहास मगनलाल चिक्कीला 19 व्या शतकात म्हणजेच 1888 साली सुरूवात झाली. भेवारजी अग्रवाल यांनी त्यांचा मुलगा मगनलाल यांच्या नावानं मिठाईचं दुकान सुरु केलं होतं. ते या दुकानात गुड-दानी तयार करुन विकत असत. शेंगदाणे साफ करुन ते ते बारीक करून त्यात गूळ घालायचा आणि बारीक कडक मिठाई ते बनवत असतात.

Instagram : mesagarlokhande



#lonavla #lonavala #winter #CAMPERVAN #MOTOHOMEcaravan #DevkundWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #KalakraiPinnacle #kalakraiSulka #कळकराई_सुळका #Prashil #PsychoPrashil #PrashilKalakraiSulka #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort #BeautifulWaterfall #BestWaterfall #ZenithWaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #HiddenWarerfall #WaterfallNearLonavla #Devkund #Trending #BeautifulWaterfall #BestWaterfallInMaharashtra #MulshiLake #BestPicnicSpot #Tamhini #Devkund #BeautifulPlace #HeavenOnEarth #kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #PalseWaterfall
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#PadseWaterfall #ZenithWaterfall

show more

Share/Embed