कलावंतीण दुर्ग 🚩/ MOST THRILLING TREK 😱
Ajim Vlog Ajim Vlog
427 subscribers
1,294 views
18

 Published On Premiered Mar 28, 2024

कलावंतीण दुर्ग 🚩/ Most Thrilling Trek #Kalavatidurg

किल्याचे नाव : कलावंतीण माची  उंची : २२५० फूट जाण्याचा मार्ग : पनवेल - शेऊंड फाटा -ठाकूरवाडी-प्रबल ळमाची बघण्यासारखे : कलावंतीणचे अखेरचे टोक , प्रबळगडची पसरलेली डोंगररांग माथ्यावरून दिसणारा दक्षिणेकडील प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख.  कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबलगड किल्ल्याजवळ, पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,250 फूट (686 मीटर) उंच शिखर आहे.हे शिखर कलावंतीनीचा सुळका किंवा कलावंतीन शिखर म्हणून देखील ओळखले जाते हे एक लोकप्रिय दुर्गारोहण स्थान आहे. दुर्ग कलावंतीण हा मुंबई-पुणे गतिमार्गावरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पूर्वेला माथेरानच्या रांगेत असलेला एक डोंगरवजा किल्ला आहे
#kalavati #kalavatidurg #youtubevideos #triking #mostdoungers #Kalavatifort #Kalavatitrip #kalavativlog #thirllingclambing #Thakurvadikalavatidurg #youtubevideos #youtube #mostdoungersvlog
#Ajimvlog123 #Ajimvlog ##kalavatiaai

show more

Share/Embed