रायगड किल्ला | स्वराज्य राजधानी | पृथ्वीवरील स्वर्ग | RAIGAD Fort| संपूर्ण गाईड आणि इतिहास
Kiran Vlog Creators Kiran Vlog Creators
334 subscribers
486 views
41

 Published On Feb 4, 2024

श्रीमान-दुर्गदुर्गेश्वर स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड

मुरुड-जंजिरा किल्ला | भारताच्या इतिहासातील अजिंक्य किल्ला | Murud-Janjira |संपूर्ण गाईड आणि इतिहास

दख्खनच्या पठारावरील सर्वात शक्तिशाली  आणि महत्वाच्या  किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच आपला रायगड किल्ला होय. या किल्ल्यावरील पुढील वास्तूंची माहिती या ब्लॉग मधे पाहणार आहोत :

00:00 शिव घोषणा
00:53 ब्लॉग परिचय 
01:26 किल्ल्याचा इतिहास
04:25 महाद्वार
06:53 हत्ती तलाव
07:55 शिरकाई देवी मंदीर
08:38 होळीचा माळ
09:04 गंगासागर तलाव 
09:35 सप्त मजली मनोरे
10:15 पालखी दरवाजा
11:04 राणी वसा- महाल
11:55 अष्टप्रधान वाडे
12:08 धान्य कोठार
12:32 खलबत खाना
12:52 स्नान करण्याचे ठिकाण
13:19 राजांचा राजवाडा
13:53 नगार खाना
14:31 राजदाराबर
16:35 बाजर पेठा 
18:07 जगदीश्वर मंदिर
19:30 महाराज समाधी
20:19 शिलालेख
21:11 हनुमान टाके
21:14 नाणे दरवाजा
21:36 टकमक टोक
22:21 वाघ दरवाजा
22:37 हिरकणी बुरुज
22:59 ब्लॉग समापोर

show more

Share/Embed