Published On Sep 26, 2024
Pitru Paksha Naivedya | Pitru Paksha Recipe |पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक |Priya's Magical kitchen
#pitru #pitrupaksha2024 #pitrupaksh #श्राद्धपक्ष #स्वयंपाक #नैवेद्य #shraddha #naivedya #swyampaak #madhurasrecipemarathi #priyasrecipes #priyasmagicalkitchen
Related searches queries
Pitru Paksha Naivedya
Pitru Paksha Recipe
पितृपक्षामधील नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक
Priya's Magical kitchen
साहित्य :-
तांदळाची खीर:-
तांदूळ 2 चमचे
दूध अर्धा लिटर
ओल्या नारळाचा किस पाव वाटी
साखर पाव वाटी
वेलची अर्धा चमचा
केसर 2-3 काड्या
मेथीची भाजी:-
मेथीची भाजी १ वाटी
जिरे अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
मिरची लसूण 3 ते ४
मिठ चवीनुसार
तेल आवश्यकतेनुसार
गवारीच्या शेंगा:-
गवारीच्या शेंगा १ वाटी
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
कडीपत्ता 4 ते 5 पाने
लाल तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकते नुसार
हिंग चिमूठभर
कोथंबीर
डांगरची भाजी (लाल भोपळा):-
डांगर एक वाटी
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
कडीपत्ता ४ ते ५ पाने
लाल तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकते नुसार
हिंग चिमूटभर
कोथंबिर
कारल्याची भाजी:-
कारले एक वाटी
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
कडीपत्ता ४ ते ५ पाने
लाल तिखट अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकते नुसार
हिंग चिमूटभर
कोथंबिर
भेडींची भाजी:-
भेंडी एक वाटी
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
कडीपत्ता 4 ते 5 पाने
लाल तिखट अर्धा चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
हिंग चिमूठभर्
तेल आवश्यकते नुसार
कोथंबिर
ताकाची कढी:-
ताक १ वाटी
बेसन पीठ १ चमचा
मोहरी अर्धा चमचा
लसूण 2 पाकळ्या
जिरे अर्धा चमचा
मिरचीचे तुकडे 3 ते ४
कडीपत्ता ४ ते ५ पाने
हिंग चिमूठभर
तेल आवश्यकतेनुसार
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
मूगडाळीचे वरण:-
शिजवलेली मूगडाळ एक वाटी
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
लसूण 2 पाकळ्या
मिरची 3 ते ४
कडीपत्ता ४ ते 5 पाने
टोमॅटो एक
कोकम सीरप चार चमचे
हिंग चिमूठभर
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तेल आवश्यकतेनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
आळूवडी:-
आळूची पाने 3 ते ४ पाने
बेसन पीठ अर्धी वाटी
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
लाल निखट अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
उडीद डाळ वडे:-
भिजवून वाटलेली उडीद डाळ मिरची लसूण वाटलेली
हळद पाव चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
तेल गरजेनुसार
पातवडी:-
मोहरी अर्धा चमचा
जिरे अर्धा चमचा
हिंग चिमूठभर
कडीपत्ता 4 ते 5 पाने
बेसन एक वाटी
पाणी एक वाटी
तेल गरजेनुसार
हळद अर्धा चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
मिरची लसूण खर्डा अर्धा चमचा
पातवडी रस्सा:-
भाजलेले कांदे 2
सुके भाजलेले खोबरे पाव वाटी
लसूण 7 ते 8
कोथबिर
लाल तिखट दोन चमचे
हळद अर्धा चमचा
गरम मसाला एक चमचा
तेल गरजेनुसार
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
हिंग चिमूठभर
कडीपत्ता 4 ते 5 पाने
About This Video
In this video you can know about the simplest way of making the Pitru Paksha Naivedya
https://www.facebook.com/priya.darade.507
https://www.instagram.com/priya.darade.507...
Veg Poha Cutlet Recipe • Veg Poha Cutlet Recipe | Veg Poha Cut...
• Veg Poha Cutlet Recipe | Veg Poha Cut...
Khuskhushit talniche modak • khuskhushit talniche modak | तळणीचे ख...
• तळणीचे खुसखुशीत मोदक |Talniche Modak ...
Ukadiche Modak
• Ukadiche Modak l Ukadiche Modak Marat...
• Ukadiche Modak l Priya's Magical Kitchen
Aalu Paratha Recipe
• Aalu Paratha Recipe | Aalu Ka Paratha...
• Aalu Paratha Recipe | Zatpat Aalu Par...
-SUBSCRIBE OUR CHANNEL
-LIKE
-SHARE
-COMMENT
-PRESS THE BELL ICON
THANKS FOR WATCHING