मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार वेगवान,मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग,प्रवाशांचा सुखकर आणि
Tej Marathi news Tej Marathi news
43K subscribers
84 views
1

 Published On Sep 24, 2024

#devendrafadanvis #devendrafadnavislive #tejmarathinews
Date - 24/09/2024

मुंबई पुणे एक्सप्रेस वे होणार वेगवान,मुंबई पुण्यासाठी नवीन द्रुतगती मार्ग,प्रवाशांचा सुखकर आणि वेगवान प्रवास,वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय ट्राफिक जॅमपासून सुटका,महायुती सरकारचा गतिमान कारभार





मुंबई पुणे एक्सप्रेस वे लगत दुसरा दृतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे.
अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेला आहे. मुंबईहून पुण्याला जलद पोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे. खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो. मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा दृतगती महामार्ग उभारला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे. हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जेएनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार .

End plate
वेगवान प्रवास वेगवान सरकार

show more

Share/Embed