अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री
महेश प्रभाकर पांचाळ महेश प्रभाकर पांचाळ
2.99K subscribers
132,022 views
1.3K

 Published On Oct 27, 2021

अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री

छंद जडला विठू रायाचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||

चंद्रभागे तीरी करुनिया स्नान |
गाईन देवाचे मी गुणगान |
सोहळा हा सदा भेटीचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||१||


टाळ, वीणा, पखवाज झांजा |
नाद घुमला हरी भक्तीचा |
सोहळा हा हरी भजनाचा |
सोहळा पंढरीचा पहिला ||२||

पुनीत जाहलो घेता प्रसाद |
अशा विठ्ठलाचा महिमा अगाध |
कैवारी हा संत तुक्याचा |
सोहळा पंढरीचा पाहिला ||३||

show more

Share/Embed