श्रीसीता रामचंद्र विवाह सोहळा,हैद्राबाद. कन्यादान - श्री व सौ. चंद्रशेखर महाराज देगलूरकर
Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar
10.1K subscribers
4,269 views
94

 Published On Mar 21, 2019

श्रीसीता रामचन्द्र विवाह सोहळा. हैद्राबाद (भाग्यनागर) कन्यादान - श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर
हैद्राबाद येथे साधकहृदयरत्न श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने. श्रीतुकाराम गाथा पारायण (४०९२ वाचकां सहित) सोहळ्यात, पौष वद्य द्वादशी दि. 1 फेब्रुवारी 2019 या शुभ मुहूर्ती श्रीसीता रामचंद्र विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वर पक्षाकडून श्रीधोंडोपंत दादा महाराज शिरवळकर व श्रीराम महाराज अखेगावकर हे होते. तर कन्यादाना साठी श्री व सौ. सद्गुरू श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर होते. विवाह सोहळा वैभवाने पार पडले. भाविकांनी प्रभु रामचंद्रांच्या विवाह समयी पंचामृताने अभिषेक केले. त्यात ८० ते ९० लीटर दूध, ४० ते ५०लीटर दही, मध, तूप, साखर,फळ इत्यादि आणले. सोहळ्या नंतर प्रभु रामचंद्रची ४०९२ दिव्यांनी आरती ही करण्यात आले होते. विवाह सोहळा सर्वांग सुंदर पार पडले.

show more

Share/Embed