महाराष्ट्रामधील कठीण श्रेणीचा गड difficult trek in Maharashtra
THE NS TRAVEL VENUE THE NS TRAVEL VENUE
667 subscribers
519 views
32

 Published On May 5, 2023

#gadkille #shivajimaharaj #kalavantin #nature #trekking #vlog

छत्रपती शिवाजी राजे यांनी या गडाचे पहले नाव बदलून कलावतीण ठेवले . हा दुर्ग प्रबळगडाच्या लगतच्या भागाला लागून आहे. संपूर्ण दुर्ग चढण्याकरिता खडक कापून पायऱ्या बनवल्या आहेत.

कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्यांची सुंदरता आणि थरारक अनुभव घेण्यासाठी लोक कलावंतीण दुर्गाकडे आकर्षित होतात.

विडिओ आवडली तर नक्की Like आणि Subscribe करा .

धन्यवाद

show more

Share/Embed