कोकणातील शिस्तबद्ध शेळीपालन | 100 किलो पर्यंतचे बकरे, शून्यातून विश्व | goatfarm in Konkan 🐐
Rajapuri Sandesh Rajapuri Sandesh
53.6K subscribers
28,482 views
772

 Published On Feb 3, 2023

लांजा तालुक्यातील डोरले या गावातील श्री अनंत दईत. यांनी स्वतःच्या बागेत शेळीपालन चालू केले आहे.एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन खूपच उपयोगी आहे. 500 हापूस आंब्याची बाग असणारे अनंत दईत हे कोंबडी पालन देखील करतात. त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.

अनंत दईत - 9921911597

#goatfarm #koknatilshelipalan #शेळीपालन #बकरे #goat #rajapurisandesh

show more

Share/Embed