#V1Tutti
Trupti Farmer Trupti Farmer
70.2K subscribers
301 views
15

 Published On Sep 29, 2024

सध्या अवेलेबल असलेले नेपियर गवत*


1)=इंडोनेशिया स्मार्ट नेपियर

2)=ऑस्ट्रेलियन रेड नेपियर

3) =4g bulet सुपर नेपियर

4)= व्हि वण तुती

5)= तैवान जायंट किंग


टिप=पार्सल साठी ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळा भरावा लागतो

बेणे मिळेल.
निमगावजाळी,
ता. संगमनेर,
जि. अ.नगर.
मो :- 8308495505
🚌पार्सल सेवा उपलब्ध 🚌
🙏कृपया करून फोन
सकाळी 9 ते 5 या वेळेत करावा

इंडोनेशिया स्मार्ट नेपियर एका गुंठ्या साठी = 150 स्टिक लागतात तीन फुटाची सही काढून तीन बाय तीन वरती लागवड करावी लागते

बाकी सर्व गवत एका गुंठ्यासाठी = 300 कांडी लागतात तीन फुटाची सरी काढून तीन बाय दीड वरती एक कांडी पद्धत लागवड करावी लागते

show more

Share/Embed