पेशव्यांच्या काळातील महिलांसाठीचा बाजार | तुळशीबाग | Tulshibaug | Pune
Puja Pawar Puja Pawar
1.97K subscribers
11,923 views
73

 Published On Aug 29, 2023

नमस्कार मंडळी,मी पुजा पवार स्वागत आहे सर्वांचे आपल्याच चॅनेल मध्ये🙏🏻

तुळशीबाग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील एक परिसर आहे. हे जुने शहर परिसरात आहे. ऐतिहासिक मंदिर परिसर आणि मोठी बाजारपेठ ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. सध्या गौरी गणपतीचे सण हे अगदी काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. त्यामुळे या बाजापेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे

तसेच तुळशीबाग बाजार प्रसिद्ध विश्रामबाग वाड्यासमोर आहे. बाजारपेठेत पारंपारिक महाराष्ट्रीयन स्वयंपाकाच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने, दागिने आणि घरगुती वस्तू तसेच पुजेच्या वस्तूंची विक्री होते. खरेदी व्यतिरिक्त बाजार विविध अल्पोपहार आणि हॉटेल्स देते.

मी स्वतः या बाजारपठांमध्ये फिरून सर्व माहिती घेतली आहे. जी या व्हिडिओ मध्ये जाणून घेता येणार आहे.....


#vloggerpuja #travelvlog #pune #market #shopping #shoppingvlog #gauriganpatidecoration #ganeshchaturthi #femalevlogger #ladiesfashion #ladieswear #jewellery #goldenjewelry #oxidisedjewellery #decoration #tulshibaug #sarasbaug

show more

Share/Embed