गवळण | सुनिता मडिवाळ | gavlan | sunita madiwal | bhajan | भजन | live | 4k | viral | remix | melody |
Mai Marathi Mai Marathi
519K subscribers
9,651 views
60

 Published On Premiered Dec 16, 2023

सुनिता मडिवाळ .. माय मराठी मुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेले नाव. त्या जितक्या सुंदर गातात तितक्याच सुंदर नृत्य करतात.आता त्यांनी जय मल्हार नावाने जागरण गोंधळ कलापथक स्थापन केले असून त्यांचे राज्यभर कार्यक्रम होत असतात.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगांव येथील भास्करराव पवार यांच्या निवासस्थानाच्या वास्तूशांतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही सुंदर गवळण सादर केली.
एकदा ऐकाच!
सोड हरी
जाऊदे मला बाजारी
sod hari jaude mala bajari
#gavlan #bhaktigeet #bhaktisong #folksong #devotionalsong #indianfolkart #गवळण

show more

Share/Embed