प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली सेना महाराजांना वाचविले | Sant Sena Maharaj & Vitthal Story
Marathi motivation and history. Marathi motivation and history.
299K subscribers
29,884 views
427

 Published On Jan 2, 2024

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार मित्रांनो, आमच्या Marathi motivation and history चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अद्भुत चमत्कार पाहणार आहोत.

मध्यप्रदेश
बांधवगड

सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. संत सेना महाराज मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले.

जाणून घेण्यासाठी...व्हिडीओ नक्की पहा....👆👆🙏🙏😊🚩

संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग:
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

Sant Sena Maharaj Story
sant sena maharaj information in marathi,
श्री संत सेना महाराज यांची संपूर्ण माहिती


#santsenamaharj
#संत_सेना_महाराज
#mauli
#न्हावी
#pandharpur
#pandharpurwari
#warkarisantsahitya
#wari
#nivrutti
#mauli
#maulitemple
#dnyaneshwarmauli
#dnyaneshwari
#dnyaneshwariinmarathi
#ज्ञानेश्वरमाउली
#nevase
#alandi
#madhyapradesh
#miracles
#mauli
#maulitemple
#marathimotivationandhistory
#santdnyaneshwarmaharajstoryin marathi
#santdnyaneshwarfullmovie
#santdnyaneshwarsongs
#santdnyaneshwarabhang
#dnyaneshwaripath
#aabhang
#muktabai
#sopandeo
#nivrutti
#muktai
#aalandi
#चांगदेव
#changdeo
#santdnyaneshwarmaharajkathamarathi
#santdnyaneshwarmaharajharipath
#santdnyaneshwar
#santdnyaneshwarmaharaj
#santdnyaneshwarmaharajserial
#santgyaneshwar
#santdnyaneshwarstorymarathi
#संतज्ञानेश्वरमहाराज
#संतज्ञानेश्वरमहाराजकथा



राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]

तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

show more

Share/Embed