Harne Beach Fish Market | Konkan Vlog 1
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
755 views
78

 Published On Premiered Nov 28, 2021

नमस्कार मंडळी,

जय शिवराय,
दोन दिवसांच्या कोकण सफरीवर असताना सोबतीच्या मित्रांना मासे खायची इच्छा झाली मग आम्ही कर्दे बीच पासून जवळच हर्णे बंदरावर मासे आणायला गेलो होतो

तर हीच सफर आज आपण विडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.

आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
#kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार

#kpmarathivlogs #konkan #fishmarketharnebeach

show more

Share/Embed