महाराष्ट्र गीत I जय जय महाराष्ट्र माझा I
स्वयम शिक्षण - Swayam Shikshan📚 स्वयम शिक्षण - Swayam Shikshan📚
6.25K subscribers
1,960 views
24

 Published On Aug 30, 2023

©Copyright - All Rights Reserv...
Official Video Song - Please Watch full Video

जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत आहे. महाराष्ट्र राज्याचे गुणगान करणारे हे देशभक्तीपर गीत आहे. गाण्याचे मूळ बोल राजा बढे यांनी लिहिले असून संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले होते. हे गीत लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी गायले होते. हे गाणे महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणावर वापरले आणि वाजवले जाते.


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा,

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा,

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा


Plz like... share.. .subscribe this Youtube channel..

#marathisong #marathi #status #maharashtra #marathistatus #marathilove #marathimulga #love #marathimulgi #pune #mumbai #ig #marathifilm #marathijokes #marathifunny #marathisuvichar #marathimovie #marathiactress #marathikavita #marathitroll #instagram #marathiactors #marathipoems #instamarathi #zeemarathi #marathipost #marathiwedding #marathiattitude #marathitadka #trending

show more

Share/Embed