साल्हेर किल्ला Salher Fort | "१२ महिने २४ किल्ले मोहीम" २४ वा किल्ला
kp marathi vlogs kp marathi vlogs
6.14K subscribers
2,620 views
169

 Published On Apr 18, 2020

नमस्कार मंडळी,

जय शिवराय,

"१२ महिने २४ किल्ले" या गडकिल्ले मोहिमेतील आजचा आपला हा २४ वा किल्ला.

भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचितगडाजवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतः ला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकर्‍यांकडून कळते.

साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला, सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा ता


तर असा हा किल्ला आज आपण विडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.

"१२ महिने २४ किल्ले मोहीम"
#1 किल्ले "तोरणागड"
   • तोरणागड किल्ला Torana Fort "१२ महिने ...  

#2 किल्ले "केंजळगड"
   • केंजळगड किल्ला Kenjalgad Fort "१२ महि...  

#3 किल्ले "रोहिडा"
   • रोहिडा किल्ला Rohida Killa "१२ महिने ...  

#4 किल्ले "रायरेश्वर"
   • रायरेश्वर किल्ला Rayreshwar Killa "१२...  

#5 किल्ले "मल्हारगड"
   • मल्हारगड किल्ला Malhargad Killa "१२ म...  

#6 किल्ले "तिकोना"
   • तिकोना किल्ला Tikona Killa "१२ महिने ...  

#7 किल्ले "शिवनेरी"
   • शिवनेरी किल्ला Shivneri Killa शिवजन्म...  

#8 किल्ले "सज्जनगड"
   • सज्जनगड किल्ला Sajjangad  "१२ महिने २...  

#9 किल्ले "अजिंक्यतारा"
   • अजिंक्यतारा किल्ला Ajinkytara Killa  ...  

#10-11 किल्ले "चंदन-वंदन"
   • चंदन-वंदन किल्ला Chandan Vandan Killa...  

"बारा मोटेची विहीर"
   • बारा मोटेची विहीर ! शिवकालीन स्थापत्य...  

"गणिताच गाव"
   • Ganitache Gav , गणिताचे गाव (भादे) एक...  

आणि आपल्या #kpmarathivlogs या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
@kpmarathivlog

धन्यवाद
किशोर पवार

#kpmarathivlogs #salherfort #salherladhai

show more

Share/Embed