100 टक्के तेलात न फूटणारे 25 कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची कोशिंबीर/Sabudana Vade/Koshimbir
Sangita Dhole Sangita Dhole
200 subscribers
585 views
17

 Published On Jul 25, 2024

100 टक्के तेलात न फूटणारे 25 कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची कोशिंबीर/Sabudana Vade & Upvasachi Koshimbir Recipe...

#sabudana vade
#sangita dhole's
#sabudana Vada
#sabudana vada Recipe
#sabudana Pakoda Recipe
#sabudana with koshimbir


उपवासासाठी 25 साबुदाणा वडे तेलात न फुटणारे अगदी कुरकुरीत परफेक्ट प्रमानासह बनवा साबुदाणा वडे .....

त्यासाठी लागणारे साहित्य:_

2 वाटया साबुदाणा /400 ग्राम साबुदाणा

7-8 हीरवी मिरची व जिरेचा ठेचा

3 मध्यम आकराचे उकडून सोललेले बटाटे

1 वाटी भाजलेल्या शेंगदान्याच कुट

चवीनुसार मिठ

तळण्यासाठी तेल

कोशिंबीर

11/२ दिड वाटी दही

2 काकडी सोलून किसून घेतली

1/2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याच कुट

1/2 चमाचा हिरवी मिरची व जिरेचा ठेचा

1 चमचा साखर

चवीनुसार मिठ

पाणी

show more

Share/Embed