Nitin Angre l Warhad Nighal Londonla I Solo Act l Dhamarikar Productions
Dhamarikar Productions Dhamarikar Productions
2K subscribers
2,224 views
18

 Published On Feb 15, 2022

नितीन आंग्रे वऱ्हाड निघालं लंडनला एकपात्री अभिनय धामारीकर प्रोडक्शन्स
प्रयोगांसाठी संपर्क : नितीन आंग्रे : +९१९५२७०१७०४४ (9527017044)

Nitin Angre l Warhad Nighal Londonla I Solo Act l Dhamarikar Productions

"Ti Paach Minute" New Video, You would never miss..

https://bit.ly/33Nfxfe

Do watch. Natvara Karandak l Solo Act l Dhamarikar Productions


"धामारीकर प्रोड्कशन..,संक्रमण ,पुणे यांच्या सौजन्याने सादर करीत आहोत"...
नटवरा करंडक online Solo act (एकपाञी) व Duet act(द्विपाञी) अभिनय स्पर्धा


2) वेळमर्यादा : 4 ते 7 मिनिटे
3) स्पर्धेचे गट:
a) शालेय गट-1 ते 12
b) महाविद्यालयीन व खुला गट 12 ते
21आणि 21 ते पुढे.
4) सादरीकरणासाठी विषयाचे बंधन
नाही.
5) आपले सादरीकरण विडिओ
फॉरमॅट मध्ये दिलेल्या लिंक वर
अपलोड करावे.
6) विडिओ 10 जून 2020 नंतर शूट
केलेला असावा.
7) विडिओ अपलोड करण्याची
अंतिम तारीख 15/07/2020.
8) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
9) स्पर्धेचे विडिओ
"Dhamarikar Productions"
या Youtube चॅनेल वर अपलोड
केले जातील. आणि त्या विडिओ
ची लिंक आपल्याला पाठवली
जाईल.

सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहीत भरून विडिओ अपलोड करा.









Facebook:   / dhamarikar  
Twitter:   / dhamarikarph  
Instagram:   / dhamarikarph  

The Production House produces short films. We are successfully running a blog.
Our main motto is to provide a platform to the strugglers. If you have talent, come approach us. We have something for you.


#MarathiSoloAct #NatvaraKarandak

show more

Share/Embed