50 लोकांसाठी पावभाजी , 8 किलो पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसिपी | पार्टी असो वा ऑर्डर अचूक रेसिपी
sanika kitchen sanika kitchen
5.01K subscribers
29,799 views
321

 Published On Oct 12, 2022

नमस्कार मित्रांनो/ मैत्रिणींनो

तुम्हा सर्वांचे सानिका रेसिपी या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव , मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.

#पावभाजी
#पावभाजीरेसिपी
#sanikakitchen
#स्ट्रीटफूड

show more

Share/Embed