सुप्रिया सुळे vs देवेंद्र फडणवीस | Supriya SUle | Devendra Fadanvis | Maharashtra | Maha Prapanch |
Maha Prapanch Maha Prapanch
84.3K subscribers
8,892 views
851

 Published On Sep 26, 2024

सुप्रिया सुळे vs देवेंद्र फडणवीस | Supriya SUle | Devendra Fadanvis | Maharashtra | Maha Prapanch |

सध्या महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे vs देवेंद्र फडणवीस असा संघर्ष स्वतः सुप्रिया सुळे मुद्दाम पेटवत आहेत हा विषय सध्या जोर धरू लागला आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.

सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील तरुणांचा आदर्श बिघडवत आहेत असा आरोप एका पत्रकार परिषदे मधून केलाय. फडणवीसांच्या एका चाहत्याने त्यांचा फोटो एडिट केला हातात बंदूक असलेला फडणवीसांचा फोटो सोशल मीडियावर टाकला गेला. यावरून सुप्रिया सुळे यांनी चिहन्त व्यक्त केली आहे. खरेतर सुप्रिया सुळे यांना केवळ कारण हवे असते फडणवीसनावर टीका करण्यासाठी हे स्पष्ट करणारा आणि सुळेंची पोलखोल करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....

चांगल्यांसोबत वाईट का घडते आणि वाईटांसोबत चांगले का घडते या प्रश्नाचे उत्तर भगवद गीतेच्या आधारे दिले गेले आहे. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
   • चांगल्यांसोबत वाईट वाईटांसोबत चांगले ...  

सुप्रिया सुळे vs देवेंद्र फडणवीस | Supriya SUle | Devendra Fadanvis | Maharashtra | Maha Prapanch |

Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india

#marathinews #maharashtranews #news

show more

Share/Embed