कोकणातील वाडी/ सुपारीचे पीक कसे घेतात/ होम स्टे आणि बरेच काही/ koknatil wadi/betel nut farming sarve
Swapnanchya Palyad Swapnanchya Palyad
1K subscribers
491 views
104

 Published On Jan 11, 2022

कोकणातील वाडी/ सुपारीचे पीक कसे घेतात/ होम स्टे आणि बरेच काही/ koknatil wadi/betel nut farming
🙏🏻नमस्कार... मी सौ. विद्या भावार्थे स्वागत करते सगळ्यांचे आपल्या YouTube channel स्वप्नांच्या पल्याड मध्ये.
आपल्या channel मध्ये मी cooking vlog, Travel vlog, festivals vlogs, events vlogs आणि अजूनही बरेच काही अशे क्षण दाखवण्याचा प्रयत्न करते जे आपण सगळेच अनुभवतो पण जगत नाही...मग चला पुन्हा हे सारे क्षण स्वप्नांच्या पल्याड मधून जगून बघा 😊
About this vidio/ ह्या vidio बद्दल:-
ह्या vidio मध्ये कोकणातील सर्वे गावातील एक सुंदर अशी वाडी आणि सुपारी चे पीक कसे घेतात आणि वाडीत ईतर पिके जस अननस, bay leaves, kokum,black pepper,etc आणि श्री ईच्छा होम स्टे बाबत माहिती दिली आहे, आशा करतो की तुम्हाला हा vidio आवडेल.

व्हिडीओ आवडत असतील तर....
Like लाईक
Share आणि subscribe करायला विसरू नका..😊🙏🏻

Thank you for Watching...😊
My playlists : 👉🏻   • Cooking time..with #swapnanchyapalyad  
👉🏻   • Festival vlogs...#swapnanchyapalyad  
👉🏻   • Travel with Swapnanchya palyad  

My Instagram id : https://instagram.com/swapnanchyapaly...


____________________________________
#supari_tree_plantation
#kokan
#travelvlog
#swapnanchya_palyad

show more

Share/Embed