मज्जा करावी फक्तं कल्याणकरांनी, आज पालखी फिरली आई चे माहेरघरा ✅🚩🙏
befikra_vlog befikra_vlog
472 subscribers
730 views
24

 Published On Apr 22, 2024

बहिरीदेवला भैरव असेही म्हणतात,ह्याची प्रमुख स्थाने, माहेरघर(लोणावळा) नंतर तिथेच एका दुर्गम भागात "धाक-बहिरी" म्हणून स्थान आहे, आणि दर्या मध्ये तो घारापुरी जवळ राहतो असे मानतात, बहिरीदेव म्हणजे समुद्राची देवता जो समुद्रात रक्षण करतो, समुद्रातून सुखरूप आणतो, ह्याचा नाव घेतला तरी बुडणारी व्यक्ती वाचते अशी प्रचीती आहे, ... कल्याण कोळीवाडा ची गावकी इथे २ वर्ष आड इथे पालखी फिरवतो, बहिरी देव हा एकवीरेचा भाऊ आहे म्हणून आम्ही कोळी लोका बहिरी देवाच्या स्तःला ला माहेरघर अस बोलतो, खूप मज्जा करतो आनंदी राहतो, देवाला मानपान देतो, गावाला सुरक्षित ठेव हे मागणी मागतो 🙏

show more

Share/Embed