जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥
मराठी भजनवाणी 🚩 मराठी भजनवाणी 🚩
12 subscribers
60 views
4

 Published On Oct 6, 2024

जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥१॥

जन्मोनि संसारी झालो त्याचा दास | माझा तो विश्वास पांडुरंगी ॥२॥

अनेक दैवता नेघे माजे चित्त । गोड गाता गीत विठोबाचे ॥३॥

भ्रमर सुवासी मधावरी मासी । तैसे या देवासी माझे मन ॥४॥

नामा म्हणे मज पंढरीस न्या रे। हडसोनी दया रे विठोबासी ॥५॥

संतशिरोमणी श्री नामदेव महाराज की जय

#मराठी #मराठीभजन #marathibhajan #ज्ञानेश्वरमाऊली

show more

Share/Embed