Dr. Hari Narke Passed Away | प्रा.हरी नरके यांच्यामुळे म.फुले, छ.शाहूंची जयंती साजरी केली जावू लागली
BolBhidu BolBhidu
2.17M subscribers
28,064 views
1.3K

 Published On Aug 9, 2023

#BolBhidu # DrHariNarke #mahatmaphule

ज्येष्ठ विचारवंत, लेखक, प्राध्यापक, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांसाठी आयुष्य वेचलेले लढवय्ये विचारवंत हरी नरके यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात उपचार चालू होते पण ९ ऑगस्ट २०२३ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पुरोगामी चळवळीचं मोठं नुकसान झाल्याचं मत व्यक्त केलं जातंय.

हरी नरके यांनी महात्मा फुले याविषयावर एम.लीफ केलं आणि त्यांच्याविषयी छापून आलेलं प्रक्षोभक लिखाण खोटं आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं. यातूनच त्यांनी ‘महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले– शोधाच्या नव्या वाटा’ ही पुस्तकं लिहिली. तसंच डॉ आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांसाठी, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आयुष्य वेचणाऱ्या प्राध्यापक हरी नरकेंचा जीवनपट या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed