फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe
Rupali's Food Culture Rupali's Food Culture
37.5K subscribers
369 views
22

 Published On Jun 3, 2024

आज मँगो कुल्फी बनवण्याची अगदी सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे अगदी झटपट तयार होणारी मुख्य म्हणजे घरातीलच साहित्य लागणार आहे .मग आता बाहेरून कुल्फी किंवा आईस्क्रीम विकत आणण्याची मुळीच गरज नाही .तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकता ही कुल्फी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगदी स्मूथ मलाईदार तोंडात टाकताच विरघळणारी अशी कुल्फी तयार होते खाणारे खातच राहतील आणि बनवणारे बनवतच राहतील इतकी ही स्वादिष्ट अशी कुल्फी तयार होते .सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे तर मँगो कुल्फी नक्की ट्राय करून बघा .रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ,शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद 🙏

show more

Share/Embed